जिंतूर आज आलेल्या ग्रामपंचायत निका ला मुळे राजकीय विरोधी पक्ष नेते याना लागली धस भविष्याची स्वप्ने महागात पडतात की काय नागरीकाचा यशस्वी पाहिला कॉल तालुक्यातून पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य, आगामी निवडणूक जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगर परिषद, मार्केट कमिटी , ग्रामपंचायत, यावर सता गाजण्याचे सभव दिसतो का?
जिंतूर तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायती मध्ये गणल्या जाणाऱ्या पैकी कौसडी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 18 सप्टेंबर रोजी कौसडी येथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली व सदरील मतदानाची मतमोजणी प्रक्रिया तहसील कार्यालय अंतर्गत जिंतूर येथे दिनांक 19 सप्टेंबर रोजी पार पडली या मध्ये जनतेतून थेट सरपंच पदासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव सुरेश भैय्या नागरे व काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष पुरस्कृत पॅनल चे मोबीन कुरेशी हे विजयी झाले .एकूण सतरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सात ग्रामपंचायत सदस्य निर्वाचित झाले. थेट नागरिक मधून सरपंच मोबीन कुरेशी यांच्या सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार श्री सुरेश भैय्या नागरे यांच्या कार्यालयात करण्यात आला या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत,राजेंद्र नागरे,बासू पठाण,रामजी घुगे,नागसेन भेरजे,कृष्णा राउत, फिरोज कुरेशी,रेहमान भाई, मुखीद भाई, रावसाहेब खंदारे,अर्जुन वजीर, तहसिन देशमुख, प्रभाकर कुर्हे,कृष्णा टाकरस, जाबेर मुल्ला, मुजहेद कादरी,प्रभाकर ईखे,पाशा पठाण, अनिल शेंद्रे या सह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थीत होते.