गोरेगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मागील तेरा दिवसापासून सेनगाव तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी उपोषण सुरू आहे. सदरिल गोरेगावच्या उपोषणाला खासदार हेमंत पाटील व आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी भेट दिली नाही त्यामुळेच शेतकऱ्यांच्या वतीने. खासदार व आमदार दाखवा व सव्वा रुपया बक्षीस मिळवा अशा या बॅनरची बॅनरबाजी केली जात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पूर्व पुलिसकर्मी पर आतंकी हमला कायरतापूर्ण कृत्य, पूजा स्थल का अपमान:तरुण चुघ
भाजपा के राष्ट्रीय महासचिव तरुण चुघ ने बारामूला में एक मस्जिद में नमाज अदा करते समय आतंकवादियों...
Business News |Futures & Option के जरिए किन Stocks में आज खरीदारी का बन रहा मौका? | Futures Express
Business News |Futures & Option के जरिए किन Stocks में आज खरीदारी का बन रहा मौका? | Futures...
How To Quit Any ADDICTION (Fast) | How to overcome addiction in just 21 Days |
How To Quit Any ADDICTION (Fast) | How to overcome addiction in just 21 Days |
शिरूर तालुक्यात सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये मारहाण
खैरेनगरच्या सरपंचाला ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंचाकडून मारहाण
( शिक्रापूर प्रतिनिधी ) खैरनगर ता....