सोलापुरातील PFI च्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी नेले कोर्टात
PFI शी संबंधित असलेल्या संशयित आसिफ शौकत शेख (वय ४०) याला घेतले होते ताब्यात
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विजापूर नाका पोलिस स्थनाकात सकाळ पासून सुरुवात होती चौकशी
चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला व्यक्तीस नेले आहे न्यायालयात
संशयित आरोपी आसिफ शेख हा सोलापुरातील सहारा नगर येथे वास्तव्यास आहे
आरोपी आसिफ शेख हा पीएफआयचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येतेय.
शिक्षण दहावी पर्यंत असून व्यवसायसाठी फिश फ्रायचा गाडा चालवतो