अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रुग्ण, कर्मचारी तसेच अधिकारीही त्रस्त झाले आहे. सीटीस्कॅन तसेच एक्सरेसाठी आलेल्या रुग्णांना दुसऱ्या दिवशी बोलविले जाते. दोन ते तीन वेळा - रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे २० ते २५ सिटी स्कॅन एक्स-रेसाठी आलेल्या रुग्णांना परत जावे लागले. तसेच रक्तपेढीतही - वीज पुरवठा खंडित असल्यामुळे - येथीलही कामे खोळंबली होती. वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच होते. • रुग्णांना होणाऱ्या त्रासामुळे प्रशासनाने 5 तातडीने दखल घेऊन कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જેસરમાં પર્યુષણ પર્વને લઈને ધાર્મિક કાર્યક્રમો કરવામાં આવ્યા
જેસરમાં પર્યુષણ પર્વને લઈને ધાર્મિક કાર્યક્રમો કરવામાં આવ્યા
গুৱাহাটী মহানগৰীত পুনৰ সংঘটিত হল এক চাঞ্চল্যকৰ ঘটনা
গুৱাহাটী মহানগৰীত পুনৰ সংঘটিত হল এক চাঞ্চল্যকৰ ঘটনা
કુદરતી નજારો જોવા મળ્યો સુર્ય ફરતે પંચરંગી સેલડ
આજે બપોર ના સમયે સુર્ય ફરતે પંચરંગી સેલડ જોવા મળ્યો
જ્યારે આવી રીતે પહેલી વખત નજરે પડે છે...
Top actors ने बताए बढ़िया actor बनने के नुस्ख़े । Bharat Rang Mahotsav । National School of Drama
Top actors ने बताए बढ़िया actor बनने के नुस्ख़े । Bharat Rang Mahotsav । National School of Drama