पैठण :देवगिरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे म्हणून मेसा निवडणुकीत पिस्टन हेड्स स्टुडंट पँनेलच्या 15पैकी 12 जागा निवडून आल्या आहेत.त्यात पैठण तालुक्यातील इसारवाडी येथील विशाल काळे यांची मानद प्रमुख म्हणून निवड झाली.त्यांना 170 पैकी 105 मतदान झाले आहे.पिस्टन हेड्स स्टुडंटच्या 15 पैकी 12 उमेदवार विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले.एक उमेदवार हा समान मत असल्यामुळे चिठ्ठी पध्दतीत पराभूत झाला निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना डायरेक्ट डॉ.शिऊर्कर,एच.ओ डी शिंदे,प्रोफ.तौर, प्रोफ.गोपेकर यांनी अभिनंदन केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
পুৰীৰ ৰথ যাত্ৰাৰ সময়ত ১৪ জন আহত, ৮২ জন অজ্ঞান
📌পুৰীৰ ৰথ যাত্ৰাৰ সময়ত ১৪ জন আহত, ৮২ জন অজ্ঞান
📌মঙলবাৰে ভগৱান বালাভদ্ৰৰ তালাদ্বাজ ৰথ টানি যোৱাৰ...
ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನಾಯಕರು ಅಹಿಂದ ವರ್ಗಗಳ ಬಹುದೊಡ್ಡ ನಾಯಕರಾದ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರನ್ನು ಸಿಎಂ ಸ್ಥಾನದಿಂದ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಕೆಳಗೆ ಇಳಿಸಬಾರದು ಎಂದು 'ಅಹಿಂದ' ಚಳುವಳಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಒತ್ತಾಯಿಸಿದರು.
ಜುಲೈ 3, 2024
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ ಇಂದು "ಅಹಿಂದ" ಚಳುವಳಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ...
50MP कैमरा और 24GB रैम के साथ जल्द लॉन्च होगा Realme GT 5 स्मार्टफोन, जानें कीमत और खूबियां
Realme GT 5 Launch Confirm Realme GT 5 को चीन में 28 अगस्त को लॉन्च करने की पुष्टि हो गई है। बता...