गंगापुर : पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत मा . राष्ट्रिय अध्यक्ष संतोष चौधरी यांच्या आदेशाने राष्ट्रिय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल पाटील व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिला आघाडी अदिती ताई पाटिल यांच्या सुचनेनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली गिता शांतीलाल गंगापुर तालुका अध्यक्षा महीला आघाडींच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन कार्यालयाचे उद्घाटन दिपक औटे पोलीस उपनिरीक्षक गंगापुर यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख अशोक वरकड , जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम , जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब गव्हाणे , युवा जिल्हा अध्यक्ष तेजस आराखडे , शहर अध्यक्ष गणेश साळुंके , रवि लिगायत , अमोल , काटकर , किशोर मंडलीक , रंगनाथ तरंगे , कैलास कापसे , प्रिंती संदिप मेहेरे , गिता शांतीलाल पलारे आदिं पल्हारे गंगापुर तालुका अध्यक्षा सभासद व पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
લાડકીબાઇ શાળા ના શિક્ષક નિવૃત થતા વિદાય સભારંભ યોજાયો
વઢવાણ લાડકીબાઇ શાળા ના શિક્ષક નિવૃત થતા ભવ્ય વિદાય સભારંભ યોજાયો હતો જેમાં વિદાય લેતા શિક્ષક...
Hero Destini 125 त्योहारी सीजन से पहले होगा लॉन्च, पहला टीजर आया सामने
हीरो मोटोकॉर्प ने अपनी आगामी नई हीरो डेस्टिनी स्कूटर का टीजर जारी किया है। इस टीजर में स्कूटर के...
Special Report | मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता एकाच पक्षाचा !;राज्याच्या राजकारणात अनोखा पेच
Special Report | मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता एकाच पक्षाचा !;राज्याच्या राजकारणात अनोखा पेच
बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
शिरुर: बेट भागासह शिरूर तालुक्यात डिंभा व चासकमान धरणांचे पाणी नदी व कालव्यांद्वारे शेतीसाठी...
ચેનપુર કોલીયારી ફળિયા વર્ગ પ્રાથમિક શાળા ખાતે બાળકોને તિથિ ભજન આપવામાં આવ્યું
ચેનપુર કોલીયારી ફળિયા વર્ગ પ્રાથમિક શાળા ખાતે બાળકોને તિથિ ભજન આપવામાં આવ્યું