नगरपविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून राज्याचे मुख्यमंत्री तथा नगरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अकलूज नगर परिषदेसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.

अकलूज नगरपरिषदेसाठी बैठक व्यवस्था आणि कार्यालयीन

फर्निचर साठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अशी माहिती आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अकलूज येथे दिली आहे.