कन्नड तालुक्यातील पुरणवाडी ते करजखेड फाटा दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना येथून प्रवास करताना नाकी नऊ येत आहेत . पुरणवाडी ते करजखेड हा १० किलो मीटरचा रस्ता असून या रस्त्याचे ५ वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते . त्यानंतर काही महिन्यात या रस्त्यावर खड्डे पडल्याने त्याची डागडुजी करण्यात आली होती . त्यानंतर आता पुन्हा हा रस्ता दयनीय अवस्था झाली आहे . या रस्त्यावर जागोजागी पाच ते दहा फुटांपर्यंत मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी , चारचाकी व अवजड वाहनांसाठी हा रस्ता मोठी डोकेदुखी ठरत आहे . दुसरीकडे अनेक ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्त्यावरून चाऱ्या खोदल्या आहेत . या चाऱ्या अपघाताला निमंत्रण देत असून रात्रीच्या वेळी चाऱ्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने यात शेतकऱ्यांनी वाहने आदळून अपघात घडत आहेत . या चाऱ्यांमुळे रस्त्याची चाळणी झाली आहे . वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखे आहे . त्यामुळे मोजकीच प्रवासी वाहने या रस्त्यावर धावतात पुरणवाडी़ ते करजखेड फाटादरम्यानच्या रस्त्याची दयनीय स्थिती दर्शविणारे दृश्य , मोठ्या प्रमाणात दिसत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ভাৰতত পুনৰ কভিড আক্ৰান্তৰ সংখ্যা বৃদ্ধি। যোৱা ২৪ ঘণ্টাত ১০,২৫৬ জন আক্ৰান্ত ৰোগীক চিনাক্ত।
শেহতীয়া তথ্য অনুসৰি ভাৰতত বৰ্তমান কভিড-১৯ ত আক্ৰান্তৰ সংখ্যা ১০,২৫৬ জন আৰু সক্ৰিয় ৰোগীৰ সংখ্যা...
आविष्कार संस्था दिवाळी प्रदर्शन
रत्नागिरी : स्वतः जगण सोपं आहे, परंतु स्वतः जगता जगता इतरांना जगणं शिकवण आणि त्यांना घडवणं हे...
FULL DAY OF EATING for BEGINNERS & INTERMEDIATE | DIET PLAN by Jeet Selal |
FULL DAY OF EATING for BEGINNERS & INTERMEDIATE | DIET PLAN by Jeet Selal |
મેડિકલ ડીગ્રી વગર પ્રેક્ટિસ કરતા ડોકટર સામે કાર્યવાહી..
મેડિકલ ડીગ્રી વગર પ્રેક્ટિસ કરતા ડોકટર સામે કાર્યવાહી.. દિયોદરના ભેંસાણા ગામે થી એસ ઓ જી ટીમે...