टोकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरात असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले या सभेला कारखान्याचे संचालक मंडळ एमडी मालेगावकर माजी आमदार मुंजाजीराव जाधव ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते यावेळी चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व लवकरच कारखाना सुरू करून असेही बोलताना म्हणाले परंतु काही उत्पादक सभासदांनी एफ आर पी च्या संदर्भात सभेत गोंधळ घालून अडचण निर्माण केली आणि ही सभा संपन्न झाली