पाँप्युलर फ्रट आँफ संघटने कडुन पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ सेनगाव येथे शिवसेनेच्या वतीने पाकिस्तानचा झेंडा जाळुन निषेध
आज सेनगाव येथे शिवसेनेच्या वतीने पाकिस्तान चा झेडा जाळुन निषेध करण्यात आला यावेळी शिवसैनिकांच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देखील देण्यात आल्या तसेच पाँप्युलर फ्रंट ऑफ संघटनेच्या समर्थकांना शिक्षा झाली पाहिजे दोषी वय कडक कारवाई झालीच पाहीजे अशी मागणी करण्यात आली .याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक जगन्नाथ देशमुख ज्येष्ठ शिवसैनिक कैलासराव खाडे सुंदरराव खाडे गंगाराम जी फटांगळे देविदास कुंदर्गे युवा सेना जिल्हा समन्वयक प्रवीण महाजन युवा सेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे नगरसेवक तथा चेअरमन वैभव देशमुख नगरसेवक संदीप कोकाटे चैतन देशमुख शिवसेना सर्कलप्रमुख पिनू पाटील धनाजी गिते फिरोज भाई पठाण सुदाम मुंढे स्वप्निल देशमुख करण देशमुख राजू झाडे अवेज पठाण महेश झाडे अजय उटकर स्वप्निल देशमुख गणेश रंजवे प्रशांत देशमुख जीवन देशमुख रवी देशमुख गोविंद देशमुख विपुल बुद्रुक कपिल हनवते आंबादास कासार शिवाजी विटकर महाराज देशमुख पपु शेख शेख सोयल शेख समीर बळीराम जाधव योगेश देशमुख विलास सुतार साई कुंदर्गे पंडित धोत्रे बालाजी मुळे हनुमान खनपटे यांच्यासह सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते