दिंद्रुड (प्रतिनिधी) पाणी गरम करण्यासाठी अनेक घरात हीटर वापरले जाते परंतु या हीटर मुळे अनेक अपघात होत आहे. दिंद्रुड नाजिक असलेली पिंपळगाव ( ना ) ता. माजलगाव येथील महीला (उषा रंजीत सुरवसे वय ३१ वर्ष) ही महीला १९ ऑगस्ट रोजी रात्री पाणी गरम करण्यासाठी हीटर चालु करुन झोपी गेली. रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान पाणी जास्त गरम झाल्याने प्लास्टिक ची टाकी फुटली टाकीच्या बाजूला महिला झोपलेली असल्याने सर्व उकळलेले पाणी महिलेच्या अंगावर आणि अंगाखाली आले. पाणी उकळलेले असल्याने उषा रंजीत सुरवसे ही गंभीररित्या भाजली जखमी उषा हिला तत्काळ आंबेजोगाई येथील स्वराती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना रविवारी सकाळी उषा रंजीत सुरवसे हीची प्राणज्योत मावळली मयत उषा यांच्या पश्चात पती. तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Yogendra yadav On mewat incident : कैसे रची गई इतनी बड़ी साजिश ?
Yogendra yadav On mewat incident : कैसे रची गई इतनी बड़ी साजिश ?
नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडू नये- ज्ञानेश्वर चौधरी
आष्टी (प्रतिनिधी) आष्टी नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात विज...
जिल्हा परिषद मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
जिल्हा परिषद मैदानावर प्रतिवर्षाप्रमाणे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले