कन्नड तालुक्यातील करजखेड व परिसरात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे . त्याचबरोबर अद्रक पिकाचे देखील सड व पिवळा करपा लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे अद्रक पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता दिसत आहेत . नागापूर , घाटशेद्रा , नेवपूर . चिमणापूर , सावरगाव, , पिशोर , चिंचोली , उबरखेडा ही गावे अद्रक उत्पादनात अग्रेसर असून सलग दोन वर्षांपासून अद्रक पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
শাওণৰ পথাৰত জাক জাক ৰোৱনী নাৰায়ণপুৰৰ পথাৰত
ভৰ বাৰিষা শাওণৰ পথাৰ শুৱণি কৰি নাৰায়ণপুৰত জাক জাক ৰোৱনী নামিছে নাৰায়ণপুৰৰ পথাৰত ৷ ১০৮ নং...
Rahul Gandhi on Ram Mandir: प्राण प्रतिष्णा पर बोले राहुल गांधी, BJP ने इसे बनाया राजनीतिक कार्यक्रम
Rahul Gandhi on Ram Mandir: प्राण प्रतिष्णा पर बोले राहुल गांधी, BJP ने इसे बनाया राजनीतिक कार्यक्रम
તિથિભોજન અપાયું..
તિથિ ભોજન અપાયું..વર્તમાન સમયમાં લોકો વિવિધ સેવાકીય પ્રવૃત્તિ ઓ કરતા જોવા મળતા હોય છે. હાલ ના સમય...
विराट कोहली झाला अलिबागकर
झिराडजवळ 8 एकरवर उभारणार फार्महाऊस;जागेसाठी मोजले 19 कोटी 24 लाख 50 हजार
भारताचा...