कन्नड तालुक्यातील करजखेड व परिसरात गेल्या पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे . त्याचबरोबर अद्रक पिकाचे देखील सड व पिवळा करपा लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे अद्रक पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता दिसत आहेत . नागापूर , घाटशेद्रा , नेवपूर . चिमणापूर , सावरगाव, , पिशोर , चिंचोली , उबरखेडा ही गावे अद्रक उत्पादनात अग्रेसर असून सलग दोन वर्षांपासून अद्रक पिकास भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ठाणेकरांच्या पदरी उपेक्षाच! कुरघोडीच्या राजकारणात अडकला १८३ कोटींचा कळवा पुल... Thane Kalwa bridge
ठाणेकरांच्या पदरी उपेक्षाच! कुरघोडीच्या राजकारणात अडकला १८३ कोटींचा कळवा पुल... Thane Kalwa...
धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य की तरफ से आमरण उपोषण.
धर्मवीर छावा संघटना महाराष्ट्र राज्य की तरफ से आमरण उपोषण.
Congress-AAP Seat Sharing: AAP-कांग्रेस में गठबंधन तय, शाम को साझा एलान- सूत्र | NDA Vs INDIA
Congress-AAP Seat Sharing: AAP-कांग्रेस में गठबंधन तय, शाम को साझा एलान- सूत्र | NDA Vs INDIA
વડોદરા: નંદેસરી પોલીસ ટીમે એક ઈસમને ચોરીના મોટરસાયકલ સાથે પકડી પાડ્યો
વડોદરા: નંદેસરી પોલીસ ટીમે એક ઈસમને ચોરીના મોટરસાયકલ સાથે પકડી પાડ્યો