रांजणगाव गणपती: देश विरोधी कृत्य व घोषणाबाजी करणाऱ्यांवर ती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केले रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. त्याचप्रमाणे अडीच वर्ष सत्तेत असताना झोपलेले महाविकास आघाडी सरकार वेदांता व फाँक्सकाँन हे दोन ही प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरती जागे झाले आहे. तसेच काँग्रेस पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली असल्याची टीकाही यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली आहे. 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

या प्रसंगी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे शिरुर-आंबेगाव बेट मंडल अध्यक्ष सतिष पाचंगे , शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर-पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे , अनिल नवले , काकासाहेब खळदकर , श्रीकांत सातपुते , माऊली बहिरट , डाँ. राजेंद्र ढमढेरे , माऊली साकोरे , भगवान शेळके , बाबुराव पाचंगे , राजेंद्र कोरेकर , कैलास सोनवणे , रोहित खैरे , जयेश शिंदे , राजेश लांडे ,हर्षल जाधव , संदीप कुटे , उमेश पाचुंदकर-पाटील , विजय नरके, प्रमोद गायकवाड , भाऊसाहेब लंघे , अनघा पाठक , वैजयंती चव्हाण , प्रियांका जगताप, जयश्री देशमाने आदी उपस्थित होते.