जळगाव : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याचं भाजप खासदार रक्षा खडसे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात होते. यावर खुद्द एकनाथ खडसे यांनीच भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.एकाच घरात दोन लोकं दोन वेगवेगळ्या पक्षात असणं काही नवं नाही. आमच्याही घरात तसं आहे’, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय भाजपमध्ये जाण्याच्या वृत्ताचंही एकनाथ खडसे यांनी खंडन केलंय. ‘अमित शाह हे केंद्रीय गृहमंत्री आहे. त्यासाठी त्यांच्याशी फोनवरुन बातचीत केली होती’, असंही खडसे यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे हे सूनबाई रक्षा खडसे यांच्यासोबत दिल्लीला गेले होते. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या एकनाथ खडसेंच्या दिल्लीवारीचं कारण नेमकं काय होतं? यावरुन चर्चांना उधाण आलं होतं
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
આજે રાંધણછઠ્ઠ વિશે આટલું જાણો,શુ છે મહત્વ
પવિત્ર શ્રાવણ મહિનામાં ચોથથી લઈને શરૂ થતા પર્વ નું આપણે ત્યાં ખૂબ મહત્વ છે ત્યારે આપને રાંધણ છઠ્ઠ...
कापरेन में वीर तेजाजी मेले में प्रसिद्ध भजन गायक किशनभगत की प्रस्तुतियां देखने उमड़े श्रोता।
कापरेन में वीर तेजाजी मेले में प्रसिद्ध भजन गायक किशनभगत की प्रस्तुतियां देखने उमड़े श्रोता, मेला...
वार्षिक उत्सव में स्कूली छात्रों ने कविता, गीत एवं नृत्य का किया प्रदर्शन
सेवा भारती, कोटा महानगर द्वारा बाल संस्कार केन्द्र, बरड़ा बस्ती, अनन्तपुरा का वार्षिक उत्सव मनाया...
તાંદલજા ગામે ધારાસભ્ય અભેસિંગભાઈ તડવીને ભગાડ્યા?વિડિઓ વાઇરલ થયો
તાંદલજા ગામે ધારાસભ્ય અભેસિંગભાઈ તડવીને ભગાડ્યા?વિડિઓ વાઇરલ થયો