कन्नड तालुक्यातील विठ्ठलपुर येथिल टेकडी वस्तीवरील विद्यार्थीनी श्रध्दा सोमिनाथ पिंपळे शाळेतून सायकलने घरी जात असलेल्या या विद्यार्थिनीला भरधाव ट्रॅक्टरने चिरडले . बनशेंद्रा येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात ती सातवीत शिक्षण घेत होती . दररोज सायकलवर टेकडी वस्ती ते बनशेंद्रा अपडाऊन करत असे . मृत श्रद्धा पिंपळे पाणपोई बहिरगाव फाटा या ठिकाणी ५ जेसीबी व १० ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन दिवसांपासून एका गटात बहिरगाव रस्ता ओलांडून भराव टाकण्याचे काम करण्यात ट्रॅक्टरखाली अडकलेली सायकल , स्कूलबॅग . येत आहे . हे कामे करताना बहिरगाव पाणपोई रस्त्यावर पावसामुळे चिखल झालेला आहे . या ठिकाणी भराव टाकताना कसल्याही सुरक्षा उपायांची तमा न बाळगता भरधाव व निष्काळजीपणे येथून ट्रॅक्टर ये - जा करताना दिसून येत आहेत . शुक्रवारी साडेचार वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना भरधाव व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकाखाली सापडून ही विद्यार्थिनी चिरडल्या गेली . तिला गंभीर जखमी अवस्थेत कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे मृत घोषित करण्यात आले . उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला . रात्री उशिरापर्यंत कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती . दरम्यान , मुलीला चिरडल्याची घटना घडल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी ठाण्यात जमा झाले होते . कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
মঙ্গলদৈত এজন যুৱকে ব্যতিক্ৰমী ৰূপত পালন কৰিলে কাৰ্গিল বিজয় দিৱস।
মঙ্গলদৈত এজন যুৱকে ব্যতিক্ৰমী ৰূপত পালন কৰিলে কাৰ্গিল বিজয় দিৱস। ১৯৯৯ চনৰ পৰাই প্ৰতি বছৰে 27...
નાઈ સમાજ નું ગૌરવ,, સંસદ માં કરશે પ્રવચન..
નાઈ સમાજ નું ગૌરવ રિચા કુંડલિયા.,,ત્રણ ડિસેમ્બરે કરશે સંસદ માં પ્રવચન.
રઘુભાઈ નાઈ દિયોદર...
Shree Cement Q2 Results | इस तिमाही मुनाफा 190 करोड़ से बढ़कर 491 करोड़ पर पहुंचा, क्या है इसकी वजह?
Shree Cement Q2 Results | इस तिमाही मुनाफा 190 करोड़ से बढ़कर 491 करोड़ पर पहुंचा, क्या है इसकी वजह?