कन्नड़ तालुक्यातिल करजखेड़ सर्कल मध्ये या वर्षी शेतकऱ्यांनी मका व कपाशी पिकाच्या लागवडीबरोबरच भुईमुगाचीदेखील लागवड केली आहे . सध्या हे पीक परिपक्व होऊन शेंगा काढणीच्या कामांना शेतशिवारांमध्ये वेग आला असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे . वाळलेल्या शेंगांची या बाजारात सत्तर ते ऐंशी रुपये किलो दराने विक्री केली जाते , तर ओल्या शेंगा या बाजारात सध्या पन्नास ते साठ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहेत . त्यामुळे युवकांनाही एक रोजगार निर्माण झाला आहे . या वर्षी या पिकापासून बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં પતિએ પંખાના ઘા મારી પત્નીની કરી હત્યા || સબંધ ભારત ન્યૂઝ ||
ડીસામાં પતિએ પંખાના ઘા મારી પત્નીની કરી હત્યા || સબંધ ભારત ન્યૂઝ ||
વડોદરા LCBની ટીમ દ્વારા વિદેશી દારૂનો જથ્થો પકડી પાડી કાયદેસરની કાર્યવાહી હાથ ધરવામાં આવી...
વડોદરા LCBની ટીમ દ્વારા વિદેશી દારૂનો જથ્થો પકડી પાડી કાયદેસરની કાર્યવાહી હાથ ધરવામાં આવી...
WASHIM | वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा
WASHIM | वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा