आज गिरजापुर ( गिधाडा ) गावातील रस्त्यावर वारंवार झालेले व होत असलेले अपघात रोखण्यासाठी आज सरपंच रामेश्वर भाऊ जाधव व ग्रा. प सदस्य राहुल भाऊ मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग येथे अधिक्षक अभियंता / कार्यकारी अभियंता अधिकारी ( राज्य महामार्ग )यांना भेटून रस्त्या वरील अपघाताची समस्या गावातीलच नाही तर सर्व प्रवास करणाऱ्याची अडचण आहे, तसेच आपल्या गावातील झालेले अपघात तसेच अपघात रोखण्यासाठी काही उपाय-योजना रस्त्यावर नाव दर्शक पाट्या,गतिरोधक,रस्ता विभाजक,करण्यात यावं या करिता विषयी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
World Earth Day 2024: अपने रोजमर्रा के जीवन में इन बदलावों को शामिल कर, कहें अर्थ को थैंक्यू
वर्ल्ड अर्थ डे हर साल 22 अप्रैल को इस मकसद के साथ मनाया जाता है कि इस दिन लोगों को वातावरण और...
क्या CM Yogi ने UP Police Paper Leak 2024 आरोप के बाद दोबारा परीक्षा के आदेश दिए? Padtaal Fact Check
क्या CM Yogi ने UP Police Paper Leak 2024 आरोप के बाद दोबारा परीक्षा के आदेश दिए? Padtaal Fact Check
બાળકને S.M.A.1 નામની ગંભીર બીમારી,16 કરોડ રૂપિયાના ઇન્જેક્શનની સખ્ત જરૂર
#buletinindia #gujarat