उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील धोंडू तात्या विद्यालयास शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देवी सदिच्छा भेट मराठवाडा मतदार संघाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उदगीर दौऱ्यावर आले असता उदगीर तालुक्यातील हकनकवाडी येथील समर्थ धोंडू तात्या विद्यालयास 9 सप्टेंबर रोज शुक्रवारी सदिच्छा भेट दिली आहे यावेळी संस्थेचे सचिव देविदास केंद्रे माजी सरपंच माधव फळ प्राध्यापक माधव चोले व शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी संस्थेच्या वतीने शिक्षक आमदार विक्रम काळे यांचा सत्कार करण्यात आला