कन्नड तालुक्यातील घाट़शेद्रा येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत लक्ष्मण गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास पॅनल ने सर्व तेरा जागा जिंकून वर्चस्व निर्माण केले आहे . प्रतिस्पर्धी शिवशाही ग्राम विकास पॅनल चा सपाटून पराभव झाला . अत्यंत चुरशी च्या या निवडणूकीत शेतकरी ग्रामविकास पॅनल चे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ : दामोदर यशवंत आघार्डे , प्रभत विठ्ठल गवळी , हरी लक्ष्मण तारु , रामदास पुंडलिक बिहरि , कौशल्याबाई सारंगधर भुसारी , सिताराम देवराव लंभे , अनिस युसुफ शेख , सय्यद साबेर करीम , अ . जाती जमाती : विनोद रामदास गायकवाड , महिला राखीव : जयाबाई सिध्देश्वर देशमुख , शेनफडाबाई प्रभत नागोडे , विभाजप : रामेश्वर कडुबा गवरे , ईतर मागसवर्ग : प्रकाश एकनाथ गोरे , सर्व विजयी उमेदवारांचे सरपंच लक्ष्मण गवळी , उपसरपंच प्रा . समाधान गायकवाड , कडुबा गवळी , शिवाजी नागवडे , अण्णाभाऊ देशमुख , कैलास सोने , अंबादास लंबे , ज्ञानेश्वर तारु , सय्यद रियाज , फिरोज पठाण , तय्यब अली , शेख जावेद , दादाराव साबळे , अशोक मापारी , विलास बापु , दिनकर देशमुख , पुंडलीक दादा , यशवंत भुसारे , संभाजी देशमुख , आदीं ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sanjay Raut ED Custody extended : ईडीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे |संजय राऊत यांनी पाटकरांना धमकावलं पाठकरांच्या वकिलांचा संजय राऊत वर आरोप Marathi News
Sanjay Raut ED Custody extended : ईडीच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक तर संजय राऊत यांनी...
AMOLED डिस्प्ले के साथ लॉन्च हुई Amazfit Pop 3R स्मार्टवॉच, सिंगल चार्ज पर चलेगी 12 दिन
Amazfit ने दो स्मार्टवॉच मॉडल - Amazfit Cheetah और Cheetah Pro पेश किए हैं। भारत में इसकी शुरुआती...
મોટા ઉપાડે શરૂ કરેલી ગુજરાતની આ યોજનામાં કોઈ ઠેકાણા નથી, ૩૫૦૦ કરોડનો ધૂમાડો છતાં ખેડૂતો કરે છે ઉજાગરો.
ગુજરાતના ખેડૂતોને દિવસે વીજળી આપવાના વચનોનો ફિયાસ્કો થયો છે. વર્ષ ૨૦૨૨ના અંત સુધીમાં આખા...