शिवसेनेच्या वतीने औंढा नागनाथ तहसिल कार्यलयावर भव्य शेतकरी मोर्चा .

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

 औंढा नागनाथ येथील तहसिल कार्यलयावर शिवसेनेचा वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला ज्या मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकर्याचे नुकसान झाले असुन शासना कडुन कुठलीही मदत मिळाली नाही त्या अंनुसगाने औंढा तालुका शिवसेनेच्या वतीने मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते 

या मोर्चा मध्ये औंढा तालुका शिवसेनेच्या मागण्या अतिवष्टी दुष्काळ म्हनुन सरकार कडुन तात्काळ शेतकर्याना मदत मिळाली पाहिजे, व कोविड काळामधील मृत पावलेल्या शेतकर्याचे कर्ज माफ करण्यात यावे, आदी मागण्याचे निवेदन तहसिलदार साहेब यांना दिले.

 तसेच मोर्चा मध्ये उपस्थित माजी मंत्री डाँ जयप्रकाशजी मुंदडा साहेब, माजी खासदार सुभाषराव वानखेडे साहेब, माजी आमदार डाँ संतोष टारफे साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख ,शिवसेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे, सहसंपर्क प्रमुख सुनिल भाऊ काळे, सहसंपर्क प्रमुख गोपु पाटिल, शिवसेना नेते अजित भाऊ मगर, जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हा प्रमुख जे डी मुळे, ता प्रमुख गणेशराव देशमुख, सेनगांव तालुका प्रमुख संतोषराव देवकर, कळमनुरी ता प्रमुख सखारामजी उबाळे, वसमत ता प्रमुख बालाजीराव तांबोळी औढा ता प्रमुख माऊली झटे यांच्या सहसर्व ,सर्कल प्रमुख शाखाप्रमुख व पदाधिकारी व शिवसैनिक युवासैनिक तसेच शेतकरी बांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते