हत्ता नाईक येथे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यातील हत्ता नाईक या गावांमध्ये दिनांक 23 सप्टेंबर वार शुक्रवारी रोजीच्या सकाळी ७वाजता आयोजित करण्यात आले आहे तरी हत्ता नाईक येथील पशुपालकांनी१) हनुमान मंदिराजवळ २) ग्रामपंचायत कार्यालय जवळ ३) पशुवैद्यकीय दवाखाना हत्ता या ठिकाणी आप आपल्या जनावरांना घेऊन येण्याचे देखिल आव्हान डॉक्टर महाजन यांच्यावतीने करण्यात आले आहे तरी त्यापैकी लस देण्यात येणाऱ्या जणावरांनपैकीच गाय बैल गोरा आणि कारवाडी यांनाच लस देण्यात येणार असल्याची देखील माहिती डॉक्टर महाजन यांनी आज दिनांक 22 सप्टेंबर वार गुरुवारी रोजी देण्यात आली आहे