कन्नड तालुक्यातील नागापूर येथे आज दिनांक 20/09/2022 मंगळवारी रोजी नागापूर ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नागापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष शेतकरी,गावकरी  यांना  जनावरावरील भयानक संसर्गजन्य आजार (लम्म्पी)या विषयी उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले.त्या प्रसंगी उपस्थित डॉ.राकेश संभाजी चव्हाण.(पशुधन विकास अधिकारी श्रेणी 1 चिंचोली.).          डॉ. आर. एस. नीलकंठवार (पशुधन पर्यवेक्षक श्रेणी 2 करंजखेड) डॉ.मोहन शेषराव सुसुंद्रे पशुधन पर्यवेक्षक नागद. यांनी शेतकऱ्यांना आजाराविषयी गांभीर्य समजाऊन सांगितले.तसेच फवारणी साठी औषधं वितरण करण्यात आली. यास शेतकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं