केंद्रा बु पाझर तलावावर अनुदानापासून वंचित ठेवलेल्या शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरू 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील केंद्र बुद्रुक येथे दिनांक 20 सप्टेंबर वार मंगळवारी रोजी पाझर तलावाच्या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याने शेतकऱ्याच्या वतीने आज जलसमाधी आंदोलनास सुरूवात करण्यात आली असून  जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा  पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे