कन्नड: तालुक्यातिल साय़गव्हाण येथे ग्रामपंचायतच्या वतीने विविध कामांचे लोकार्पण भर पावसात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, भाजपा जिल्हा सचिव संजय गव्हाणे ,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान कोल्हे ,जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार ,मा उपसभापती काकासाहेब तायडे ,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप बोडके ,शहराध्यक्ष श्री सुरेश डोळस ,माझी सभापती उत्तम राठोड, साहेब कन्नड तालुका सरचिटणीस सुभाष काळे ,भगवान ठाकरे ,तालुका सचिव संजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सायगव्हाण, बादरपुर, भिलदरी, शिवतांडा ,या गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉ.कराड आपल्या भाषणात म्हणाले की अंधानेर, नागत सर्कलमधील भाजपाच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे त्यांना जी मदत पाहिजे आहे. मी तात्काळ नेहमी करतो व करत राहणार अंधनेर, नागद सर्कलमधील विरोधक भाजपाच्या विकास कामांच्या आड येत आहे. व भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा पंधरवडा" देशभरात साजरा करण्यात येत आहे. त्याचाच हा भाग म्हणून या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये विविध विकास काम पूर्ण केल्यानंतर त्याचे लोक आपण या ठिकाणी करण्यात आले. यावेळी नवीन ग्रामपंचायतचे उद्घाटन तसेच सिमेंट रस्ते ड्रेनेज लाईन ,हाय मास ,पाणीपुरवठा योजना ,जलजीवन मिशन अंतर्गत सर्व कामे तात्काळ करून जनतेला सेवा देण्याचे काम सरपंच संजय चव्हाण व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यामार्फत करण्यात येतील यावेळी पंचायत समितीचे सदस्य देविदास राठोड बाबू समाधान पाटील उपासनी , कुंजीलाल चव्हाण ,सुधीर सोनवणे ,महेश मावळतकर असे विविध कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकरे सर यांनी केले नामदेव गोठवाल, राजधर आहेर , बब्लु पाटिल ,, मनोज राठौड , रविन्द्र पवार , दिनेश राठौड आदींसह पंचकुशीतील सर्व कार्यकर्त पदाधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વાગરા તાલુકાના ખોજબલ ગામે પરિણીતાનું શંકાસ્પદ મોત ; અંતિમવિધિ બાદ મૃતદેહને બહાર કાઢવામાં આવ્યો
વાગરા તાલુકાના ખોજબલ ગામે પરિણીતાનું શંકાસ્પદ મોત ; અંતિમવિધિ બાદ મૃતદેહને બહાર કાઢવામાં આવ્યો
રાજુલા : સરકારી ડોક્ટરો પ્રાઇવેટ હોસ્પિટલમાં પ્રેક્ટિસ કરતા ઝડપાયા | SatyaNirbhay News Channel
રાજુલા : સરકારી ડોક્ટરો પ્રાઇવેટ હોસ્પિટલમાં પ્રેક્ટિસ કરતા ઝડપાયા | SatyaNirbhay News Channel
राजौरी में बड़ा हादसा, सेना का वाहन गहरी खाई में गिरा, एक जवान शहीद चार घायल
जम्मू-कश्मीर के राजौरी जिले में बड़ा हादसा हो गया। भारतीय सेना का वाहन एक गहरी खाई में गिर गया।...