परभणी(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीचे सोनपेठ येथील नेते बालाप्रसाद व्दारकादासजी मुंदडा यांचे आज सोमवारी (दि.१९) दुपारी २ वाजता लातुर येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. बालाप्रसाद मुंदडा हे काही दिवसांपासून कॅन्सर या दुर्धर आजाराने त्रस्त होते. ते भारतीय जनता पार्टीच्या व्यापार आघाडीचे मराठवाडा विभाग प्रमुख होते. सोनपेठ नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी ते काही काळ राहीले. सामाजिक व धार्मिक कार्यात ते सतत अग्रेसर राहत.त्यांच्या निधनाने सोनपेठ शहरावर शोककळा पसरली असुन त्यांच्यावर मंगळवारी (दि.२०) सकाळी सोनपेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ভৰিৰ পেশী টানি ধৰিলে এইখিনি কৰক
শীতকালৰ নিশা কেতিয়াবা অকস্মাতে ভৰিৰ পেশী টানি ধৰিলে টোপনি ভাগি যায়৷ সাধাৰণ যেন লাগিলেও এইদৰে ভৰিৰ...
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!दुचाकीवरील महिला व लहान मूल अक्षरशः फुटबॉल सारखे उडून पडले!
बेल्हे-जेजुरी महमर्गवरील पारगाव येथे भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक!दुचाकीवरील महिला व लहान मूल...
5000mAh बैटरी, 50MP कैमरा और 8GB रैम के साथ आएगा Vivo Y300+, कीमत भी आई सामने
वीवो का यह फोन पिछले महीने चीन में लॉन्च हुए Vivo Y300 Pro सीरीज का मैंबर होगा। रिपोर्ट्स की माने...