सिल्लोड येथे विविध विकास कामाचे उद्घाटन व सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान रस्त्याने विविध जिल्ह्यातील पोलीस बांधव बंदोबस्ताला होते, यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे के-हाळा फाटा, भवन, चीचखेडा, सिल्लोड, मोढा फाटा, ते बोरगाव बाजार आदी ठिकाणी बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पोलीस बांधवांना पाण्याची बॉटल बिस्कीट वाटप करण्यात आले यावेळी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रितेश गौर, तालुका अध्यक्ष सुनिल पांढरे, समाधान गायकवाड, हमीद शेख आदी पोलीस बॉईज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पिम्पल्स ( मुंहासे )क्यों और कैसे होता है? इसकी असली वजह || Why do we get Pimples?|| Acne
पिम्पल्स ( मुंहासे )क्यों और कैसे होता है? इसकी असली वजह || Why do we get Pimples?|| Acne
आरोपियों को पकड़ने गई पुलिस पर हमला- नौगांव थाना प्रभारी दीपक यादव व सिपाही घायल
आरोपियों को पकड़ने गई पुलिस पर हमला- नौगांव थाना प्रभारी दीपक यादव व सिपाही घायल
माफियाओ...
જૈન સમાજ દ્વારા ભવ્ય શોભાયાત્રા કાઢવામાં આવી
#buletinindia #gujarat #dabhoi