रेबीजमुक्त भारतात चे ध्येय गाठण्यासाठी भटक्या विश्वानांचे निर्मितीकरण अत्यंत आवश्यक डॉक्टर अनिल भिकाने सन 2030 पर्यंत रेबीज मुक्त भारताचे लक्ष काढण्यासाठी भटक्या स्वानांचे निर्भजीकरण अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मापसूचे विस्तार शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर अनिल भिकाने यांनी केले ते पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर डब्ल्यू व्ही एस इंडिया आणि वेट्स ऑफ ऍनिमल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर रावजी मुरगळे नामांकित पशुवैद्यकीय डॉक्टर श्रीधर बोधे आणि प्रशिक्षण समन्वयक डॉक्टर अनिल पाटील उपस्थित होते डॉक्टर भिकाने यांनी भटक्या कुत्र्यांचे रेबीज साठी लसीकरण आणि त्यांचे निर्मिती करण्याचे महत्त्व विशद करताना सन 2030 पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर डब्ल्यू व्ही एस इंडिया आणि ॲनिमल करत असलेल्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या अधिष्ठता प्राध्यापक डॉक्टर रावजी मुगळे यांनी सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच प्रशिक्षणात तज्ञ म्हणून सहभागी झालेले डॉक्टर सुमंत बेद्रे आणि डॉक्टर अनालिसा डिसूजा यांचे अभिनंदन केले तसेच नगरपरिषद उदगीर येथील कर्मचाऱ्यांनी भटकेश्वर पकडण्यासाठी केलेली सहकार्याच्या उल्लेख देखील यावेळी करण्यात आला