उदगीर दिनांक ११ सप्टेंबर 2022 रोजी शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे आक्रमक होऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रशासनाला जागे करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भर पावसात दोन तास पावसात भिजत उदगीरच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात यावे या मागणीसाठी उदगीर येथे शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत देंगे टोल श्रीमंत दादा सोनाळे अरुणाताई लेनाने अनिल पंचाक्षरी श्याम तोवर मिथुन वाडीकर प्रदीप पाटील लखन गोणसे संजय मठपती राजेश चव्हाण अमोल चव्हाण गजेंद्र पिंपळे रमेश वाघमारे शिवराम तेलंगे तात्याराव जाधव सखाराम गुऱ्हाळे विष्णू चिंतलवार संजय तोंडचिरकर संदीप मोटे राजकुमार विभागीय नेते संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष देवाघंटे जिल्हाध्यक्ष अतुल काकडे तालुका अध्यक्ष राजकुमार माने, बालाजी कसबे तालुका समन्वयक मिलिंद सूर्यवंशी तालुका संघटक शेरू शेख शहर अध्यक्ष महबूब शेख रशीद सय्यद व इतर संयुसैनिक व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
তিনিচুকীয়াৰ উপায়ুক্তৰ কাৰ্য্যালয়ত জিলা উন্নয়ণ সমিতিৰ বৈঠক ।
তিনিচুকীয়াৰ জিলা উপায়ুক্তৰ কাৰ্যালয়ত জিলা উন্নয়ণ সমিতিৰ এখন গুৰুত্বপূৰ্ণ বৈঠক অনুস্থিত হৈ যায় ।...
KCR का चुनाव बिगाड़ा, अब Telangana के नए CM होंगे Revanth Reddy
KCR का चुनाव बिगाड़ा, अब Telangana के नए CM होंगे Revanth Reddy
विधानपरिषद विरोधीपक्ष नेता शिवसेनेला मिळण्याबाबत शिवसेना शिष्टमंडळाने विधानपरिषद उपसभापती तथा प्रभारी सभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द - आमदार डॉ.अंबादास दानवेंना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीची घोषणा मराठवाड्यात शिवसेनेत आंनदी वातावरण
औंरगाबाद: दि. 8 ऑगस्ट (दीपक परेराव) : शिवसेना विधानपरिषद सदस्यांची बैठक "मातोश्री" येथे शिवसेना...
हिस्ट्रीशीटर हर थाने के टाॅप 10तस्कर निशाने पर
हिस्ट्रीशीटर हर थाने के टाॅप 10तस्कर निशाने पर
जनपद जौनपुर के थाना जलालपुर और थाना चंदवक...