हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत बउर येथे श्रावण मासानिमित्त आयोजित हरिविजय ग्रंथाचा सांगता समारोह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी बोलताना आमदारसंतोष बांगर यांनी उपस्थितांना सांगितले की सर्वांनीच आपल्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करावी म्हणजे देव आपोआप प्रसन्न होईल तसेच व्यसनांपासून दूर राहावे तसेच यावेळी बउर येथील बालाजी मंदिर सभा मंडपासाठी 10 लक्ष रुपये, गणपती मंदिर सभा मंडपासाठी 10 लक्ष रुपये, गावातील स्मशानभूमी विकासासाठी 5 लक्ष रुपये आणि नवी आबादी वरील स्मशानभूमी साठी 5 लक्ष रुपये असा एकूण 30 लक्ष रुपयांचा निधी देणार असल्याचे आमदार संतोष बांगर साहेब यांनी यावेळी सांगितले.यावेळी सह संपर्कप्रमुख राजेंद्रजी शिखरे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, विजय पाटील बोंढारे, दत्ता पाटील बोंढारे, सुरेंद्र ढाले, पंढरी मगर, दत्तराव माने पाटील,सरपंच साधना कोकरे,किसन बापू कोकरे,पुंजाराव कोकरे, रामराव शीरामे, तंटामुक्ती अध्यक्ष केशवराव कोकरे, परसराम कोकरे, पोलीस पाटील रमेश महाजन माधवराव खंदारे, भरत खंदारे, गौतम खंदारे, प्रभाकर खंदारे, निवृत्ती खंदारे शेख हायात, मयूर शिंदे, शिवराज पाटील, बबलू पत्की,सुरेश शिंदे, शिवम नाईक, विलास मस्के, सुरेश पवार, नितीन होकर्णे, शेख सरदार, शेख मन्नान, माधव मगरे, दिगंबर वानोळे, तानाजी महाजन, अशोकराव कोकरे, नारायणराव कोकरे, त्र्यंबक कोकरे सोनबाराव कोकरे,दिलीप कोकरे, नारायण कोकरे, संतोष कोकरे, संदीप कोकरे, श्रीराम कोकरे, कुंडलिक कोकरे, बाजीराव कोकरे, पंजाबराव कोकरे, शे.मुसा, शे.अकिल व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,अण्णासाहेब पाटील महामंडळ,सारथी छत्रपति Sambhajinagar भूमिका मराठा क्रांती मोर्चा आता अधिक आक्रमक होणार-जिल्हास्तरीय विशेष बैठक - राज्य सरकारला १५ दिवसाचा अल्टिमेटम ; बैठकीत निर्णय !
मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,अण्णासाहेब पाटील महामंडळ,सारथी छत्रपति Sambhajinagar भूमिका
मराठा...
મેગા અશ્વ શો, લાખણી તાલુકાના જસરા ગામે ચાલી રહેલ છે જેનો આજે બીજો દિવસ હતો
મેગા અશ્વ શો, લાખણી તાલુકાના જસરા ગામે ચાલી રહેલ છે જેનો આજે બીજો દિવસ હતો
ડીસામાં કોર્ટની મંજૂરી વિના અરજદારની અટકાયત કરનાર પી.આઇ.ને સસ્પેન્ડ કરવા આદેશ ફરમાવ્યો
ડીસામાં કોર્ટની પરવાનગી વિના કાર્ટ પરિસરમાંથી જ અરજદારની અટકાયત કરી ખોટો એરેસ્ટ મેમો બનાવનારા...
7 माह से फरार थाना स्तर के टॉप-10 10 हजार रूपये के ईनामी अपराधी को गिरफ्तार करने मे सफलता
जिला पुलिस अधीक्षक श्री नरेन्द्रसिंह मीना IPS ने जानकारी देते हुए बताया कि वांछित अपराधियो की...
Common Pin: अगर आपने भी रखा ये 4 डिजिट पिन तो हो जाएं अलर्ट, बहुत आसान है इसे हैक करना
कॉमन पासवर्ड व पिन को तोड़ना हैकर्स के लिए बहुत आसान होता है। एक साइबर सिक्योरिटी स्टडी में ऐसे...