उदगीर येथील देगलूर रोडवरील बालाजी टाइल्स या दुकानासमोर आडवी लावलेली गाडी काढा असे म्हटल्याने राग मनात धरून आरोपीतांनी संगणमत करून फिर्यादी मारुती शिवाजी जाधव यांच्या भावाच्या डोक्यात दगड घालून जखमी करून दुखापत केली आहे तसेच तू कोण झ*** असे म्हणून शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने पोटात मारहाण करून त्यांच्या खिशातील 50 हजार काढून घेऊन तू जर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला तर तुझे हात तोडतो अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मारुती शिवाजी जाधव यांनी उदगीर ग्रामीण पोलीस चा दिल्यावर आरोपी नवाब मैनोदिन तांबोळी अब्दुल मैनोदिन तांबोळी राहणार मुक्रमाबाद तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील तसेच अन्य दोघाविरुद्ध गुरांना 416/ 2022 कलम 327 234 323 504 506 34 भादवी भारतीय दंड विधानानुसार उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोळे हे करीत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Xiaomi 14: 1TB स्टोरेज और 16GB रैम वाले शाओमी के तगड़े फोन की भारत में होने जा रही एंट्री, जारी हुआ नया अपडेट
Xiaomi 14 May Soon Launch In India Xiaomi 14 series खास है क्योंकि इस सीरीज के फोन पहले ऐसे...
ડીસા શહેરમાં લોકોના ખોવાયેલ 13 મોબાઇલ ફોન પોલીસે શોધી કાઢ્યા
ડીસા શહેર ઉત્તર પોલીસ સ્ટેશન વિસ્તારમાં છેલ્લા ત્રણ માસમાં અલગ અલગ અરજદારોના ખોવાયેલા મોબાઈલ ફોન...
Junagadh: રહેણાંક વિસ્તારમાં સિંહ જોવા મળતાં લોકોમાં ભયનો માહોલ
Junagadh: રહેણાંક વિસ્તારમાં સિંહ જોવા મળતાં લોકોમાં ભયનો માહોલ
এইবাৰ উৎকোচ লৈ ধৰা পৰিল অসম চৰকাৰৰ যুটীয়া সচিব কে কে শৰ্মা
দুৰ্নীতিৰ বিৰুদ্ধে ৰাজ্যজুৰি চলি থকা অভিযানৰ পিছতে এইবাৰ উৎকোচ লৈ হাতে লোটে ধৰা পৰিল অসম চৰকাৰৰ...
રોકડ રૂ.૪૧,૧૦૦/- નાં મુદ્દામાલ સાથે રહેણાંક મકાનમાં જુગાર રમતાં ૬ માણસોને ઝડપી લેતી લોકલ ક્રાઇમ બ્રાન્ચ, ભાવનગર
રોકડ રૂ.૪૧,૧૦૦/- નાં મુદ્દામાલ સાથે રહેણાંક મકાનમાં જુગાર રમતાં ૬ માણસોને ઝડપી લેતી લોકલ ક્રાઇમ...