उदगीर लातूर जिल्हा परिषदेतील 66 जिल्हा परिषद गटातून आणि सर्व ग्रामपंचायतची गणातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवडणुका लढवणे बाबत पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्या आहेत या निवडणुकीची सर्वस्व जबाबदारी जिल्हा अध्यक्ष या नात्याने नागनाथ बोडके यांच्यावर सोपवली आहे तसेच स्थानिक पातळीवर समविचारी पक्षासोबत युती करण्याच्या अनुषंगाने देखील कार्यकर्ते सोबत चर्चा करण्यासाठी लवकरच जिल्हा पातळीवर सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीसाठी सर्वच सक्रिय सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे तसेच जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपला गट आणि गण कशा पद्धतीने आरक्षित आहे याचा अभ्यास करून आपल्या स्वतःच्या बळावर सविस्तर माहिती अर्थात बायोडाटा सह राष्ट्रीय समाज पक्षाकडे दोन प्रतीक अर्ज करावा ज्या इच्छुक उमेदवारांचा संपर्क दादा आहे असेल त्यांना निश्चित संधी उपलब्ध करून देण्याचा आपल्या प्रयत्न राहील अशी ग्वाही राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी दिली आहे पक्ष श्रेष्ठीने दिलेल्या सूचनांच्या आधारे समविचारी पक्ष सोबत युती झाल्यास तो निर्णय कार्यकर्त्यासाठी पदाधिकाऱ्यासाठी बंधनकारक असणार आहे निवडणुका लढवणे गरजेचे असेल असले तरी युतीचा नियम आपण पाळा पाहिजे त्या दृष्टीने पक्षश्रेष्ठी सोबत बोलणे चालू असून स्थानिक पातळीवरचे निर्णय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घ्यावेत असा संदेश पक्षाचे सर्व सर्व माजी मंत्री जानकर साहेब यांनी दिली आहे संपूर्ण मतदारसंघाचा दौरा जिल्हा कार्यकारणी करणारच आहेत तत्पूर्वी सर्व इच्छुक उमेदवारांनी आपल्या गटात किंवा गणात चाचणी करून आपल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवणे भाग पडल्यास काय परिस्थिती राहील याची स्वतंत्र अहवाल तयार करावा तो अहवाल देखील पक्षश्रेष्ठीकडे पाठवले पाठवले आहे एकंदरीत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लढू इच्छिणाऱ्यांनी विना विलंब संपर्क करावा अशी ही आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांनी केले आहे कार्यकर्त्यांच्या माहितीस्तव जिल्हा जिल्ह्यातील आरक्षणाच्या संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे देत आहे लातूर जिल्ह्यातील ६६ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये जाहीर करण्यात आली अहमदपूर तालुक्यातील खंडाळी अनुसूचित जाती दोन हाडोळती नागरिक यांच्या मागास प्रवर्ग महिला तीन शिरूर ताजबंद सर्वसाधारण महिला चार आंदोरी अनुसूचित जाती महिला पाच किनगाव सर्वसाधारण महिला सह सावरगाव रोकड अनुसूचित जातीस कुमठा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला जळकोट तालुक्यातील आठ वांजरवाडा सर्वसाधारण माळी पगार सर्वसाधारण महिला उदगीर तालुक्यात दहा गुणांची सर्वसाधारण 11नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग महिला वाढवण
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  বৰমাত পথ দুৰ্ঘটনা- দুজন আহত: 
 
                      Barama Road Accident.
বৰমা:- বাকসা জিলাৰ বৰমাত ৩১ নং ৰাষ্ট্ৰীয় ঘাইপথত আজি এক পথ দুৰ্ঘটনা সংঘটিত...
                  
   PM Narendra Modi will be inagurate  the 'Sela Tunnel' project to the Nation tomorrow. 
 
                      March 8, 2024
PM Narendra Modi will be inagurate the 'Sela Tunnel' project to the Nation...
                  
   21 अगस्त को भारत बंद रहेगा, क्या है वजह- क्या खुलेगा और कौन-सी सेवाएं रहेंगी ठप? 
 
                      नई दिल्ली। अनुसूचित जाति व जनजाति आरक्षण में क्रीमीलेयर पर सुप्रीम कोर्ट के फैसले के...
                  
   
  
  
  
 