उदगीर येथील पंचायत समिती मार्फत केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन साने गुरुजी विद्यालयात करण्यात आले होते या प्रदर्शनात उदगीर शहरातील 25 शाळांनी सहभाग नोंदवला होता तंत्रज्ञान व खेळी खेळणी आरोग्य व स्वच्छता पर्यावरण अशा विविध विषयावर आधारित बालवैज्ञानिकांनी प्रयोग सादर केले होते यामध्ये लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे विद्यार्थी अभिजीत बिवी नवरे व अथर्व शिंदे यांनी तंत्रज्ञान व खेळणी या विषयावर आधारित प्रयोग सादर केला या प्रयोगाची केंद्र स्तरावरून पुढे तालुका स्तरासाठी निवड झालेली आहे या बाल वैज्ञानिकांना विज्ञान शिक्षिका सविता कोरे यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलूरकर उपाध्यक्ष जितेश जी चापसी कार्यवाहक डॉक्टर हेमंत वैद्य संकुलाचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार कार्यवाहक शंकरराव लासूने मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी उप मुख्याध्यापक अंबादास गायकवाड पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर लालासाहेब गुळभिले माधव मठवाले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: Kerala में RSS की बैठक, सभी बड़े पदाधिकारी रहेंगे मौजूद | Hindi News
Breaking News: Kerala में RSS की बैठक, सभी बड़े पदाधिकारी रहेंगे मौजूद | Hindi News
Why Should We Soak Grains Before Eating them ? | Right Way To Eat Grains | Acharya Manish ji | HiiMS
Why Should We Soak Grains Before Eating them ? | Right Way To Eat Grains | Acharya Manish ji | HiiMS
स्वच्छता ही सेवा कार्यक्रम से नगर परिषद गुनौर में मनाई गांधी जयंती
गुनौर : नगर परिषद गुनौर में गांधी जयंती मनाई गई। गुनौर नगर परिषद अध्यक्ष अर्चना...
मासळी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमुळे दुचाकीस्वरांचे जीव धोक्यात; संबधित यंत्रणेचे दुर्लक्ष
रत्नागिरी : मच्छीमारी नौका समुद्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीतील मच्छी व्यवसायिक दुय्यम...