उदगीर शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे शिक्षणाशिवाय बहुजन समाजाचा विकास होणार नाही प्राथमिक शिक्षण शक्तीचे करणे गरजेचे आहे त्याशिवाय समाजातील तळागाळातल्या अपेक्षा अपेक्षितांचा सर्वांगीण विकास होणार नाही बहुजन समाजाच्या उद्धाराचे शिक्षण हेच साधन आहे अशी अर्थ हा हंटर कमिशन आयोगासमोर शेतकऱ्यांचा आसूड वाचताना मांडलेल्या निवेदनात महात्मा फुले यांनी व्यक्त केले महात्मा फुले यांनी सुरू केलेले शिक्षणाची चळवळ कार्य आजच्या परिस्थितीत अत्यंत आवश्यक असून आज देशातील शैक्षणिक विषमता व व्यापारीकरण मिटवायचे असेल तर केवळ महात्मा फुलेच शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा ही संपुष्टात आणू शकते असे स्पष्ट प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अशोक नारनवरे यांनी केले उदगीर येथील कैलास बापू साहेब पाटील एका मेकर महाविद्यालयात शिक्षण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग सांस्कृतिक विभाग व तत्वज्ञान विभाग द्वारा आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर अशोक नवरे महात्मा फुले यांचे शिक्षण तत्त्वज्ञान व आजचे वास्तव या विषयावर बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉक्टर विजयकुमार पाटील हे होते तर मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रकाश क्षीरसागर सर्व मृदुला पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रधिकारी प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे प्राध्यापक डॉक्टर बाबुराव जाधव आदींची उपस्थिती होती डॉक्टर अशोक नारनवरे पुढे बोलताना म्हणाले की ज्ञानामुळे माणसास मनुष्यत्व प्राप्त होते ज्ञान मनुष्यातील वैचारिक जागृती आणते त्या काळामध्ये ही जागृती महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्य व तत्त्वज्ञानातून निर्माण झाली आजची आजही त्या विचाराची अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विजयकुमार पाटील मनाली की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचे शैक्षणिक कार्य व देश कार्य सामाजिक आदर्श आहे भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणे ते थोर शिक्षक तत्त्वज्ञान होते असे मत व्यक्त केले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ओम प्रकाश क्षीरसागर यांनी आपल्या भाषणात अध्यात्मतवाद निसर्गवाद आदर्शवाद व आधुनिक शिक्षण विकास ही संकल्पना स्पष्ट करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व कसे विकसित करावे याचे महत्त्व पटवून दिले संस्था कोषाध्यक्ष मृदुला पाटील यांचे अचुचित भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर गणेश कळंबे यांनी केले प्रमुख व त्यांचा परिचय डॉक्टर बाबुराव जाधव यांनी करून दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शिवार साळुंखे यांनी केले तर आभार डॉक्टर हिरा मरतले यांनी मानले कार्यक्रमास विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते