मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित हिंगोली येथे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे संतोष बांगर व आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित ध्वजारोहण मोठ्या थाटात संपन्न झाले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार रामराव वडकुते माजी आमदार गजानन घुगे,जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर,पोलीस अधीक्षक राकेश कलासागर,सह संपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे,युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम,पंढरी मगर,नितीन होकर्णे,चेतन नागरे,खली बांगर,गोपाळ बांगर,बालाजी बांगर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જંગવડ કરશન દાસ બાપુ પધરામણી કરી ભક્તો ને સત્સંગનો લાભ મળ્યો હતો
જંગવડ કરશન દાસ બાપુ પધરામણી કરી ભક્તો ને સત્સંગનો લાભ મળ્યો હતો
પાવી જેતપુર: પાવીજેતપુર તાલુકાના મોટીબેજ ગામે સીમ વિસ્તારના ખખડધજ રસ્તાથી જનતા ત્રાહિમામ.
પાવીજેતપુર તાલુકાના મોટીબેજ ગામે ઘમુન ફળિયાના સીમ વિસ્તારમાં લાંબા સમયથી રસ્તા નું નવીનીકરણ...
अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीची शेषशाही अलंकार महापूजा
माळशिरस तालुक्यातील अकलूज गावचे ग्रामदैवत असणाऱ्या आई अकलाई देवीच्या मंदिरामध्ये नवरात्र...