यवतमाळ : विरुद्घ दिशेने आलेल्या भरधाव वेगातील कारने विद्यार्थ्यांना घेवून जाणार्या वाहनाला धडक दिली. यात सहा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आर्णी मार्गावरील एका ढाब्याजवळ घडली.जखमीत हिवरी व किन्ही येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सृष्टी अमोल महेर, किरण ससनकार,अनूज किरण ससनकार (रा. हिवरी), शैलेश दिगांबर पौळ, समर्थ दत्ता गावंडे, अन्य एक मुलगी अशी जखमींची नावे आहेत. अपघात होताच त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी हे जायंन्ट्स इंग्लिश मीडीयम स्कूलचे विद्यार्थी आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ભાજપ સરકારના રાજમાં પેપર ફુટવાનો સીલસીલો હજુય ચાલુ...
ભાજપના રાજમાં ફરી પેપ૨ ફૂટ્યું! પેપર લીક થતાં જુનિયર કલર્કની પરીક્ષા મોકૂફ, લાખો ઉમેદવારોના ભાવિ...
Stock Market Recovery LIVE Updates: Sensex 130 अंक टूटा, Nifty 19650 के आसपास, कहां और कब करें Buy?
Stock Market Recovery LIVE Updates: Sensex 130 अंक टूटा, Nifty 19650 के आसपास, कहां और कब करें Buy?
कन्हेरवाडी गांवातील बौद्ध वस्ती लगतचे नालीबांधकाम नाही करणाऱ्या रोड कंस्ट्रक्शन कंपनीवर अनुसुचित जाती/ जमाती कायदा नुसार गुन्हे दाखल करा- प्रा.लहुदास रोडे
परळी ( प्रतिनिधी ) परळी ते अंबेजोगाई राष्ट्रीय महागार्गाचे रोडचे काम करणारी मे.ए.जी.रोड...
વિજાપુર પોલીસ સ્ટેશનના ગૌવંશ (વાછરડા) ચોરીના ગુન્હામા નાસતા ફરતા આરોપીને, ઝડપી પાડતી ક્રાઇમ બ્રાન્ચ
વિજાપુર પોલીસ સ્ટેશનના ગૌવંશ (વાછરડા) ચોરીના ગુન્હામા નાસતા ફરતા આરોપીને, ઝડપી પાડતી ક્રાઇમ બ્રાન્ચ