उदगीर दिनांक 6 सप्टेंबर 2022 राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने मूल्यांकनात 3.36 सीजीपीए सह ए प्लस मानांकन दिले न्याक सदस्य समितीचे चेअरमन डॉक्टर आर डब्ल्यू अलेक्झांडर जेसुधासन डॉक्टर श्रीनिवास रेड्डी डॉक्टर राजू जॉर्ज यांनी दिनांक एक व दोन सप्टेंबर 2022 रोजी महाविद्यालयाची पाहणी करून हे मानांकन दिले आहे ए प्लस मानांकन मिळवा मिळवणारे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे मराठवाड्यात दुसरे तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पहिले महाविद्यालय ठरले आहे महाविद्यालयास मिळालेले हे यश खूप मोठे आहे याबद्दल उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी तात्काळ महाविद्यालयात उपस्थित राहून सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी उपाध्यक्ष डॉक्टर रेखा रेड्डी व एडवोकेट प्रकाश सोनारी सचिव रामचंद्र तिरुके सहसचिव एडवोकेट एस टी पाटील व डॉक्टर आर्यन लखोटिया कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सदस्य प्रभारी प्राचार्य डॉक्टर बी एम संधी कर उपप्राचार्य डॉक्टर आर के मस्के न्याक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर के आर गव्हाणे यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थी पालक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કેશોદમાં સર્વજ્ઞાતીય સમુહ લગ્નોત્સવ, જાનૈયાઓએ 70 બોટલ રક્તદાન કર્યું
કેશોદ ગોપી ગૌ સેવા ચેરીટેબલ ટ્રસ્ટ અને તેમના મિત્રમંડળ ના 200 કરતાં વધુ કાર્યકરોની મદદ થી...
गणेशोत्सवानिमित्त ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिरात सर्वपक्षीय आरती करून मोठ्या उत्साहात संपन्न झाला...सत्ताधारी व विरोधी एकत्र श्रींची आरती करून ,नाचून आनंद साजरा केला
औरंगाबाद:- दि.३१ (दीपक परेराव) औरंगाबाद शहरातील ग्रामदैवत असलेले संस्थान गणपती मंदिरातुन शहरात...
ছিপাঝাৰৰ বিধায়কৰ প্ৰচণ্ড ক্ষোভ। কিন্তু কিয়?
জলসিঞ্চন বিভাগৰ কাৰ্যালয়ত সময়ত নাথাকে এজনো কৰ্মচাৰী।
চৰকাৰী কাৰ্যালয়ত উপস্থিত হৈ ক্ষোভিত...
मासूम बालक को निर्वस्त्र कर मारपीट करने व नचाने वाले छह आरोपी गिरफ्तार
श्रीनाथ पुरम स्टेडियम जेडीए सर्किल पर 8 वर्षीय मासूम बालक को निर्वस्त्र के मारपीट करने, नचाने के...
महाराष्ट्र चुनाव- भाजपा की दूसरी लिस्ट में 22 नाम:सिर्फ एक ही महिला को टिकट
महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए बीजेपी ने शनिवार शाम अपनी दूसरी लिस्ट जारी की। इसमें 22...