उदगीर गणेश उत्सवात कोणतेही विघ्न येऊ नये उत्सव आनंदात साजरा करता यावा या हेतूने यापूर्वी ज्यांचे रेकॉर्ड गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत अशा लोकांना प्रशासनाच्या वतीने हद्दपरीची कार्यवाही केली जाते याच पार्श्वभूमीवर उदगीर येथील 19 जनाविरुद्ध हद्दपार करण्यात आली आहे गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच सण उत्सव हे निर्बंधामध्ये साजरे केले गेले पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वच सण मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत यात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे 31 ऑगस्ट पासून गणेशोतला सुरुवात झाली असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे उदगीर शहरात गण्याचं विसर्जन काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता उदगीर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या उत्सवाच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करून सरकारी कामात अडथळा करणारे आदेशाचे उल्लगन करणे कुणाचा प्रयत्न करणे दारू पिऊन लोकांना मारहाण करून जबर दुखापत करणे बेकायदेशीर जमा जमून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे वर्तन करणारे लोकांवर तसेच अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले लोकांवर उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे च्या हद्दीतून फौजदारी दंड संहिता कलम 144 अन्वये तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंदीची कारवाई उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदगीर यांचे कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे उत्सव काळात लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी गणित सोहळा मंडळाचे पदाधिकारी नागरिक कार्यकर्ते यांची शांतता समितीची पोलीस मित्र समितीची पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेण्यात आल्य गणेशोत्सव साजरा करण्या संदर्भात मार्गदर्शन सूचना देण्यात आले आहेत लातूर पोलीस दलाकडे असलेल्या मनुष्यबळाव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून सुद्धा अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी लातूर पोलीस दल सुसज्ज आहे