बीड (प्रतिनिधी) भरदिवसा लूटमार करणाऱ्या टोळीचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केलाय.दुचाकीवर जाणाऱ्या बँकेच्या कर्मचाऱ्याला,दुचाकी आडवी लावून लुटल्याचा प्रकार गेवराई परिसरात घडला होता. यातील आरोपी असणाऱ्या 3 जणांच्या टोळीला पकडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय. याविषयी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून,26 ऑगस्ट रोजी आयडीएफसी बँकेचे कर्मचारी सुदर्शन शिवाजी आघाव,हे पाचेगाव येथून महिला बचतगटांना दिलेल्या कर्जाचे हफ्ते वसुली करुन गेवराईकडे जात होते. या दरम्यान सर्व्हिस रोडवर असताना पाठीमागून एक प्लसर गाडीवर दोघांनी चाकुचा धाक दाखवून सुदर्शन यांच्या जवळील,95 हजार 610 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले.याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर अवघ्या 4 दिवसात, बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने,आनंद सुंदर ससाणे रा.पंचशील नगर बीड,या मुख्य आरोपीसह त्याचे साथीदार असणाऱ्या,आकाश प्रकाश धुताडमल रा.टाकळगाव ता. गेवराई,आकिल इस्माईल शेख रा.आहेर वाहेगाव ता.गेवराई या तिघांना जेरबंद केलंय.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
મતદાન જાગૃતિ અભિયાન: કાલોલ માં વિશાળ બાઈક રેલી યોજાઈ, બાઈક સાથે સરકારી કર્મચારીઓ જોડાયા.
લોકસભા સામાન્ય ચૂંટણી -2024નું મતદાન સમગ્ર ગુજરાત રાજ્યની સાથે કાલોલ તાલુકામાં પણ ત્રીજા...
ગાંધીનગરમાં સ્વનિધિ મહોત્સવ યોજાયો
#buletinindia #gujarat #gandhinagar
Bihar के Gaya में एक दंपत्ति ने गरीब और वंचित के बच्चों के लिए मुफ्त स्कूल खोला | Aaj Tak News
Bihar के Gaya में एक दंपत्ति ने गरीब और वंचित के बच्चों के लिए मुफ्त स्कूल खोला | Aaj Tak News