उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर द्वारा संचलित विद्यावर्धिनी शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमापूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कामाप्रसंगी शैक्षणिक संकुलातील श्रीमती सुभद्रा वडगावे संगीता पवार एजी सूर्यवंशी क्रीडा शिक्षक आरएस नगरे यांना शाल श्रीफळ सलमानचिन्ह आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाची कार्यकारणी सदस्य अजित पाटील तोंडचिरकर विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक अविनाश उपस्थिती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी व्ही असणे उप मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड चंद्रकांत जाधव परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील करा शिक्षक यांना आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
সোণাৰি শিৱ মন্দিৰ সমিতিৰ উদ্যোগত উলিওৱা কলছ যাত্ৰা
সোণাৰি শিৱ মন্দিৰ সমিতিৰ উদ্যোগত আজি উলিওৱা কলছ যাত্ৰা।
વલભીપુર શહેર અને તાલુકા ભારતીય જનતા પાર્ટી દ્વારા વિરોધ પ્રદર્શન કરવામાં આવ્યું
વલભીપુર શહેર અને ગ્રામ્ય ભારતીય જનતા પાર્ટી દ્વારા ભારતના મહામહિમ રાષ્ટ્રપતિ દ્રોપદી મુરમુજી વિશે...
Sachin Pilot की सीट पर Ashok Gehlot से झगड़े पर क्या बोल गए गांव के गुर्जर?
Sachin Pilot की सीट पर Ashok Gehlot से झगड़े पर क्या बोल गए गांव के गुर्जर?
આસેડા ગામે ફ્લેગ માર્ચ યોજાઈ
આસેડા ગામે ફ્લેગ માર્ચ યોજાઈ