राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडत्या काळात साथ देणारे ज्यांनी उदगीर तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचे काम केलं ज्यांच्या नसा नसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठेवलेल्या एकनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी स्वतः त्यांची महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या संचालक पदी निवड केली आहे तथा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन असणारे माननीय भरत भाऊ चांगले यांच्या फोटोचा विसर माझी मंत्र्यांना पडला का आमदार संजय बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी मोठा वाटा होता तरी मंत्र्यांना त्याचा विसर पडतो का? त्या बॅनरवर गल्ली पासून दिल्ली पर्यंत च्या व्यक्तीचा फोटो आहे मग भरत भाऊ चांगले यांचा विसरता माननीय संजय बनसोडे साहेब तुम्हालाही माहिती आहे की भरतजी चामले यांचे अस्तित्व आदरणीय पवार साहेब आणि अजित दादा पवार यांना माहिती आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
5G Spectrum Auction પૂર્ણઃ 5Gની હરાજીમાં jio અવ્વલ
ભારતમાં અત્યાર સુધીની સૌથી મોટી સ્પેક્ટ્રમ હરાજી આજે પૂર્ણ થઈ. સતત 7 દિવસ ચાલેલી આ 5G...
ৰহা ৰহদৈ কবি মঞ্চ ৰ ৩১তম্ প্ৰতিষ্ঠা দিবস২২জানুবাৰীত
ৰহা ৰহদৈ কবি মঞ্চ ৰ৩১তম্ প্ৰতিষ্ঠা দিবস এদিনীয়া কাৰ্য্যসূচীৰে ৰহা বুনিয়াদী প্ৰশিক্ষণ কেন্দ্ৰত...
চতিয়া সমষ্টিৰ নাম নদুৱাৰ হোৱা পদক্ষেপক আদৰণি জনাই বিধায়ক পদ্ম হাজৰিকাৰ সামাজিক মাধ্যমত POST
চতিয়া সমষ্টিৰ নাম নদুৱাৰ হোৱা পদক্ষেপক আদৰণি জনাই বিধায়ক পদ্ম হাজৰিকাৰ সামাজিক মাধ্যমত POST
BYD India partners with Bajaj Finance to offer finance solutions for its vehicles
BYD India, a subsidiary of the world's leading New Energy Vehicle manufacturer BYD, announced...