यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सावरगड शेत शिवारात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. ही घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगड शेत शिवारात एक अनोळखी मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. ही माहिती त्यांनी तात्काळ यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे यांना दिली. त्यावरून पोलिसांनी तात्काळ दखल घेत सावरगड येथे घटनास्थळी घेतली. वृत्त लिये पर्यंत अनोळखी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात येत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मुख्यमंत्री द्वारा पेश किया गया बजट राज्य के लिए निराशाजनक :- बांठिया
मुख्यमंत्री द्वारा पेश किया गया बजट राज्य के लिए निराशाजनक :- बांठिया
BALOTRA : बालोतरा.....
Tesla car: Elon Musk की टेस्ला की Auto Pilot कार कितनी सुरक्षित? (BBC Hindi)
Tesla car: Elon Musk की टेस्ला की Auto Pilot कार कितनी सुरक्षित? (BBC Hindi)
बसच्या धडकेने वाघोलीत तरुणाचा मृत्यू
बसच्या धडकेने वाघोलीत तरुणाचा मृत्यू
हवेली :प्रतिनिधी
पुणे-नगर महामार्गावर केसनंद फाटा...
विद्युत विभाग के कनिष्ठ अभियंता हुए निलंबित
लाखेरी - शहर के विद्युत विभाग के कनिष्ठ अभियंता विवेक पांडे को सोमवार को विद्युत विभाग ने निलंबित...