श्री. गोपाळराव कुलकर्णी लिखित *वाळल्या वेलीची फुले* (आत्मचरित्र) *चित्रगुप्ताचा दरबार* (नाटक) या दोन पुस्तकांचा भव्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. 5 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वा.
श्री विठ्ठल मंदिर जिंतूर येथे *शिक्षक दिनाचे* औचित्य साधून.....
शिक्षकी पेशाचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृती जोपासण्याच्या हेतूने शिक्षक दिनी पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले...
या प्रकाशन सोहळ्यासाठी अध्यक्ष स्थानी सुंदरलाल सावजी को-ऑपरेटिव बँकेचे सर्वेसर्वा मा श्री मुकुंद सावजी कळमकर होते..
तर डॉ. विलास पाटील, श्री दिगंबर रोकडे कवी, मा श्री शरद ठकार कवी, मा श्री जिंतूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री गोरे साहेब, मा.डॉ.अशोक पाठक परतुर, मा श्री दिलीपराव चारठाणकर, श्री संदीपजी महाराज शर्मा ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. उपस्थित सर्वच मान्यवरांनी *श्री गोपाळराव कुलकर्णी* यांच्या लेखनाचे व व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले.
कार्यक्रमाच्या प्रसंगी...
दोन्ही पुस्तकावर ती बोलताना...
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
आजची सामाजिक परिस्थिती, आर्थिक विषमता, पुढारी नेते शासकीय कार्यालयामध्ये होणारी सामान्य जनतेची हेळसांड याबद्दल विस्तृत वर्णन केले...
सदर पुस्तकामध्ये सामान्य जनतेचा समाजकारणी राजकारणी अर्थकारणा,बद्दल असणारा आक्रोश या पुस्तकांमध्ये वर्णन केले आहे प्रतिपादन केले आहे
कुलकर्णी सर यांनी केले....
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन *ॲड.श्री योगेश उन्हाळे* यांनी केले...
लेखक तथा कवी *श्री मयूर जोशी* यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले...
देवुळगाव गात येथील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक मंडळी यांनी उपस्थिती लावून लेखक कुलकर्णी सरांच्या कार्याबद्दल कौतुक व गौरव केला...
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी...
श्री किशोरजी देशपांडे, नाना कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले...