अमरावती शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे . अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून अनेक हत्या होत आहे या अनेक हत्यांमध्ये चायना चाकूने खून केल्याच्या घटना सुद्धा घडल्या , अशातच अमरावतीच्या नागपूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने जॉकीर कॉलनीत सय्यद आमीन सय्यद सादिक वय २३ वर्ष राहनार पठाणपुरा अमरावती याला पोलिसांनी अटक करून त्याचे कडे अवैधरित्या २३ धारदार चायना चाकू जप्त करण्यात आले . या कारवाई मुळे खळबळ उडाली आहे . आरोपी कडून पोलिसांनी 11250 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून त्याचे विरुद्ध कलम ४/२५ शस्त्र अधिनियम आर सह कलम 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हे चाकू विक्रीसाठी आणले होते की काही घातपात होता याचा तपास पोलीस करीत आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Earthquake: लद्दाख में भूकंप के झटके, रिक्टर स्केल पर 4.3 रही तीव्रता
लद्दाख में आज सुबह भूकंप के तेज झटके महसूस किए गए है। बताया जा रहा है कि रिक्टर स्केल पर इसकी...
White Goods: क्या होते हैं व्हाइट गुड्स और ब्राउन गुड्स, रोजाना इस्तेमाल करने वाले भी नहीं जानते होंगे मतलब
व्हाइट गुड्स (White Goods) ऐसे होम अप्लायंसेज को कहा जाता है जो साइज में बड़े होते हैं और...
वाहन चोरी करने वाले शातिर 2 अपराधियों को किया गिरफ्तार*
जिला पुलिस अधीक्षक बून्दी राजेन्द्र कुमार मीणा ने बताया की थानाधिकारी पुलिस थाना सदर के...
Aam aadami Party mukhymantri Punjab live Kavat
Aam aadami Party mukhymantri Punjab live Kavat
સોજીત્રાના કાસોર ગામે કંકુથી લખાણ લખવા બાબતે મારામારી 4ને ઈજા
સોજીત્રા તાલુકાના કાસોર ગામે આવેલ ખારકુવા વિસ્તારમાં સવારના સુમારે ભેંસો બાંધવાના છાપરા...