अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झालं आहे. नुकताच पोलिसांच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमधून अमरावतीत गांजाची मोठी वाहतूक होत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापडा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात ४ आरोपींसह ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
নাজিৰাৰ সীমান্তৱৰ্তী শিঙিবিল আৰু নাগালেণ্ডত উত্তেজনা, চাহ বাগিছাৰ শ্ৰমিকসকলক কাম কৰাত বাধা প্ৰদান
নাজিৰাৰ সীমান্তৱৰ্তী শিঙিবিল আৰু নাগালেণ্ডত উত্তেজনা, চাহ বাগিছাৰ শ্ৰমিকসকলক কাম কৰাত বাধা প্ৰদান...
'G20 शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए ऋषि सुनक उत्सुक', ब्रिटेन के उच्चायुक्त ने भारत की तारीफ में पढ़े कसीदे
नई दिल्ली, जी 20 शिखर सम्मेलन (G20 Summit) का आयोजन 9 और 10 दिसंबर को नई दिल्ली में...
રાજુલાના જૂની માંડરડી ગામના ચકચારી પોકસો કેસમાં જુની માંડરડી ગામના આરોપી હરેશ ગોહિલ નો નિર્દોષ છુટકારો.
જાણીતા એડવોકેટ પી.પી.સરવૈયા ની દલીલો ને ગ્રાહ્ય રાખતા મ્હે.એડિશનલ સેશન્સ જજ સાહેબ
રાજુલાના...
Hair & Beauty Association Members
Face Hair-Raising Issues
Hair & Beauty Association Members
Face Hair-Raising Issues
On the face of it,...