अमरावतीतून गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे उघड झालं आहे. नुकताच पोलिसांच्या कारवाईत तब्बल ४३५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आंध्रप्रदेशमधून अमरावतीत गांजाची मोठी वाहतूक होत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापडा रचून गांजाची होणारी तस्करी हाणून पाडली आहे. यात ४ आरोपींसह ७४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. आरोपी व मुद्देमाल चांदूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे. यासंदर्भात अधिक तपास चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ.प्रा.रमेश बोरनारे
गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे जल जीवन मिशन अंतर्गत २६ लक्ष रुपये किमतीच्या अंतर्गत...
Revolt RV400 BRZ भारतीय बाजार में 1.34 लाख रुपये की कीमत पर लॉन्च, सिंगल चार्ज पर देगी 150KM की रेंज
Revolt Motors ने भारतीय बाजार में अपनी RV400 इलेक्ट्रिक मोटरसाइकिल का नया वेरिएंट लॉन्च किया है।...
રાજા રામ મોહનરાયની ૨૫૦મી જન્મજયંતિની ઉજવણી
નિમિત્તે રાજા રામમોહનરાય પુસ્તકાલય ફાઉન્ડેશન, કલકત્તા અને સરકારી જિલ્લા પુસ્તકાલય, અમરેલીના સંયુક્ત ઉપક્રમે
મહિલા સશક્તિકરણનો સંદેશ આપતી જાગૃત્તિ રેલીનું આયોજન
તા.૧૫મીએ નગરના મુખ્ય માર્ગો પર ફરનાર આ જાગૃત્તિ રેલીમાં શાળાની વિદ્યાર્થીનિઓ જોડાશે
---
અમરેલી,...
भानखेडा पाटीजवळ अपघात एक जन जखमी, चालकावर गुन्हा दाखल
भानखेडा पाटीजवळ अपघात एक जन जखमी, चालकावर गुन्हा दाखल
Free Artificial Limb Donation and Measurement Camp
Bangalore : M.R Electrical Enterprises and Business Booster Club in association with Bhagwan...