विहामांडवामध्ये जुगार अड्यावर धाड;आठ जुगारी अटकेत.. "पाचोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई" पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे मोकळ्या जागेवर जुगार खेळणाऱ्या आठ जणांना पाचोड पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले असून ही कारवाई शुक्रवारी रात्री अकाराच्या सुमारास घडली असुन या कारवाईमध्ये सत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन पाचोड पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,विहामांडवा येथील गावात काही जुगारी मोकळ्या जागेवर झन्ना मन्ना नावाचा जुगार पैशावर खेळा जात असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता पाचोड पोलिसांना असता तात्काळ त्या मोकळ्या जागेवर गेले असता तिथे काही लोक जुगार पैशावर खेळत होते. त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये राजु दारासींग गवळी (वय36 वर्ष) रा. विहामांडवा ता.पैठण योगेश नरसींगराव निकम (वय 33 वर्ष) रा. विहामांडवा ता पैठण.3 गोविंद भिकाजी धायकर (वय 30 वर्ष) रा. विहामांडवा ता. पैठण 4) रवि शंकर धायकर (वय 28 वर्ष) रा. विहामांडवा ता पैठण 5) परमेश्वर बाबुलाल धनवटे (वय 34 वर्ष) रा.खंडाळा ता. पैठण 6) अल्ताफ अजम पठाण (वय 22 वर्ष) रा. विहामांडवा ता. पैठण 7) कृष्णा गीरी 8) संदीप डुकळे यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम व इतर चीजवस्तू असा एकुण सत्तर हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलिस उपनिरिक्षक सुशांत सुतळे,सहाय्यक फौजादार सुधाकर मोहीती,प्रशांत नांदवे,पोलिस कर्मचारी घडे यांनी केली असून झन्ना मन्ना खेळणाऱ्या आठ ही जणांवर पाचोड पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्रधानमंत्री सूर्य घर योजना के तहत सुकेत में आयोजित हुआ शिविर, 12 लोगो ने कराया रजिस्ट्रेशन
रामगंजमण्डी के सुकेत मे गुरूवार को जयपुर विधुत वितरण निगम के सहायक अभियंता कार्यालय मे...
Atal Bihari Vajpayee ने Israel-Palestine पर क्या कहा था, अब वायरल हो गया बयान
Atal Bihari Vajpayee ने Israel-Palestine पर क्या कहा था, अब वायरल हो गया बयान
રાહુલ રાજી ન થાય તો સોનિયાએ આ નેતાને કોંગ્રેસ અધ્યક્ષ બનવાની ઓફર કરી!
કોંગ્રેસના નવા પ્રમુખ કોણ બનશે તે અંગે સતત મંથન ચાલી રહ્યું છે. 21 સપ્ટેમ્બરે કોંગ્રેસ પોતાના નવા...
ঢকুৱাখনা বাসুদেৱ বাটচৰামুখত কৃতী ছাত্র ছাত্ৰীক সম্বৰ্ধনা
শিক্ষাই হৈছে মানৱ জীৱনৰ মূল ভেটি আৰু ঘৰখনেই হ’ল শিক্ষাৰ কঠিয়াতলী। তাৰ পিছতে স্থান...