अमरावती जिल्ह्यात नऊवा वर्ग शिकलेल्या एका मुस्लिम तरुणाने एका उच्चशिक्षित हिंदू मुलीशी बळजबरीने विवाह लावल्याचा धक्कादायक आरोप भाजप नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे . मुलीला बळजबरीने तिची संबंधित संमती नसताना सुद्धा विवाह लावून दिल्याने आता तिची प्रकृती सुद्धा ठीक नसल्याने ती सध्या अमरावती जिल्हा व सामान्य रुग्णालयात उपचार घेतले खासदार डॉ . अनिल बोडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन सदर तरुणीची भेट घेऊन तिला धीर दिला , तर ज्या ठिकाणी हा विवाह झाला ती संस्था व वकील बोगस असल्याचा देखील आरोप खासदार डॉ अनिल बोंडे यांनी केला तसेच यावेळी खासदार अनिल बोंडे यांनी मुस्लिम समुदायला गंभीर इशारा दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
CM Kejriwal News: केजरीवाल की गिरफ्तारी सही या गलत, SC में चल रही सुनवाई | Aaj Tak
CM Kejriwal News: केजरीवाल की गिरफ्तारी सही या गलत, SC में चल रही सुनवाई | Aaj Tak
ST બસની અનિયમત્તા ને કારણે પીપલવાડા ના સ્થાનિકો અને વિદ્યાર્થી દ્વારા બસ રોકો આંદોલન કર્યું
ઠાસરા તાલુકાના પીપલવાડામાં સ્થાનિકો તથા વિદ્યાર્થીઓ દ્વારા બસ રોકો આંદોલન કર્યું ...
रस्त्यालगत बंदिस्त तीन फुटी गटारांचे काम मार्गी - सरपंच यांचा पुढाकार
रस्त्यालगत बंदिस्त तीन फुटी गटारांचे काम मार्गी