बिडकीन शेत शिवारात .

कृषी विभागा कडुन कीटक नाशक औषधी व मार्गदर्शन . भेट. 

प्रतीनीधी [ बिडकीन ] . 

राज्य शासन पुरस्कृत एकात्मीक कापुस उत्पादकता वाढ व मुल्य विकास योजने अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरगांबाद येथील कृषी शास्त्रज्ञांचा पथका ने भेट दीली असुन पैठण तालुक्या सह बिडकीन गटा तील शेत शिवारात कापुस पीकाची माहीती व प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असुन या वेळी संबधीत शेतक-या सोबत चर्चा करून मार्गदशन केले आहे. या वेळी कृषी शास्त्रज्ञानी कापूस पिकावरील गुलाबी बोंड आळी नियंत्रण या याविषयी मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी कापूस प्लांट वर काम गंध सापडे लावावे व वेळोवेळी कापूस पिकात लक्ष देऊन निरीक्षण करीत राहावे यावेळी संबंधित सर्व उपस्थित शेतकऱ्यांना व ज्या लाभधारक शेतकऱ्यांची नोंदणी होती अशा सर्वांना प्रॉफिनो फास्ट व इमा नेटीन बेनझोएट . या कीटक नाशक औषधीचे वाटप करण्यात आले व सोबतच कामगंथ सापळे . कीटका पासुन बचाव करण्या साठी वाटप केले आहेत . तालुका कृषी अधीकारी संदीप शिरसाठ कृषी मंडळ अधीक़ारी. साळवे . बिडकीन च्या कृषी अधीकारी कारले . कृषी विज्ञान केंद्राचे. शास्त्रज्ञ. झाडे. व जींतुरकर मॅडम ढाकेफळ च्या कृषी सहाय्यक . अधीकारी . आरती दहीमीवाळ मॅडम . कृषी पर्यवेक्षक लघाणे . प्रमोद रोकडे . सुनील चव्हाण . अशोक वाघचौरे . ज्योती शिदें. सुनीता पोले . अपूर्वा. पदमे . यांच्या उपस्थीत व मार्गदशन पर थेट शेतात . हा मार्गदर्शन भेटी व औषधी व साधन वाटप करण्यात आले या वेळी . सुनील दत्तात्रय शेटे . कान्होजी म्हसोबा ठाणगे. संताराम ठाणगे . राजु धर्मे. शेख रहेमान . योगेश ठाणगे . गोपीचंद ठाणगे आदी शेतकरी उपस्थीत होते . मात्र काही शेतकरी यांचे म्हणने होते की . कीटक नाशक हे औषधी . मुबलक हवे होते काही शेतक-यानां मीळाले नाही मात्र कृषी अधीकारी यांनी स्पष्ट केले की जी सामग्री प्राप्त झाली ती संर्वासमक्ष वाटप केली असुन . काही वंचीत राहीले असतील तसा अहवाल वरीष्ठाना कळवणार व यादया प्रमाणे नमुद लाभधारकांना वितरण करण्यात आले आहेत .