दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कामकाजामध्ये आपला सिंहाचा वाटा असणारे कैलासवासी एकनाथ भाऊ जाधव यांच्य वारसदार प्रवीण जाधव यांच्या कामाची महती होती आणि त्यांना मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल कडून उमेदवारी घोषित करण्यात आली त्यानंतर सर्वच तालुक्यात चर्चाच रंगली अखेर ती निवडणूक शांततेत पार पडत प्रवीण जाधव यांचा 1410 मतांनी विजय झाला आहे तरी त्यांना या विजयाबद्दल संपूर्ण तालुक्यातून व जिल्ह्यातून शुभेच्छा दिल्या जात आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
નીતિન ગડકરીનો ગુરુમંત્ર; ‘વ્યક્તિ હાર્યા પછી નથી મરતી, પણ હાર માનીને!’
કેન્દ્રીય માર્ગ, વાહનવ્યવહાર અને રાજમાર્ગ મંત્રી નીતિન ગડકરીએ તેમના હોમ ટાઉન નાગપુરમાં ઉદ્યમીઓની...
Pollution: 5 दिसंबर से दिल्ली में नहीं चल पाएंगे ये वाहन, पॅाल्यूशन लेवल ठीक होने तक जारी रहेगा प्रतिबंद
Pollution new rule: दिल्ली में डीजल बीएस 3-4 वाहनों (diesel vehicle)को फिर से प्रतिबंधित...